Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 55 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 55 प्रकरणांची नोंद

0

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period; रविवार व सोमवार&lpar;ता&period;3&rpar; शोध पथकाने 55 प्रकरणांची नोंद करून 31&comma;400 रुपयाचा दंड वसूल केला&period;हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400 दंड&rpar; या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 4&comma;800 रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; १००&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 1प्रकरणांची नोंद करून 100&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period;400 दंड&rpar; या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2&comma;000 रूपयांची वसुली करण्यात आली&period; मॉल&comma; उपहारगृहे&comma; लॉजिंग&comma; बोर्डींग हॉटेल&comma; सिनेमा हॉल&comma; मंगल कार्यालय&comma; कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6&comma;000 रुपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 7&comma;500 रुपयांची वसुली करण्यात आली&period;सार्वजनिक रस्ता&comma; मोकळी जागा&comma;अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू&period;2&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period;वर्कशॉप&comma;गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकाने रस्ता&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू&period;1&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 3&comma;000 दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून रु&period;5&comma;000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत अभिजीत चौधरी व माधव पानगरकर यांनी सी अँड डी कचरा फुटपाथवर टाकल्यामुळे प्रत्येकी रू&period;5&comma;000 या प्रमाणे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; धंतोली झोन अंतर्गत मे&period;हरे ट्रेडर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 चे दंड वसूल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period;ज्योती मिष्ठान्न भंडार आणि मे&period;सुभाष किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू&period; 5&comma;000 या प्रमाणे रू&period;10&comma;000 चे दंड वसूल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period;सोनम स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period;5&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period;मंगळवारी झोन अंतर्गत मे&period; मदर्स पेट किंडरगारटेन यांनी फुटपाथ पोल व बॅरिगेटने गुंतविल्यामुळे रू&period; 5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period;उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू&period;35&comma;000 दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version