Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ५९  प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ५९  प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; ३०  &colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक à¤ à¤¿à¤•ाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; à¤•चरा फेकणाऱ्यांवर&comma; à¤¥à¥à¤‚कणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;  à¤¶à¥à¤•्रवार &lpar;ता&period;29&rpar;  à¤°à¥‹à¤œà¥€ शोध à¤ªà¤¥à¤•ाने à¥«à¥¯ à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून २४&comma;७००&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¤¾ दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‰à¤²à¥à¤¸&comma; à¤ªà¤¾à¤¨à¤ à¥‡à¤²à¥‡&comma; à¤«à¥‡à¤°à¥€à¤µà¤¾à¤²à¥‡&comma; à¤›à¥‹à¤Ÿà¥‡ भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत २३ प्रकरणांची नोंद करून 9&comma;200&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; à¤µà¥à¤¯à¤•्तीने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; à¥§à¥¦à¥¦&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत à¥§ à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून १००&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period;400&sol;-दंड&rpar; à¤¯à¤¾ अंतर्गत ६  प्रकरणांची नोंद करून २&comma;४००&sol;- रूपयांची वसुली करण्यात आली&period;मॉल&comma; à¤‰à¤ªà¤¹à¤¾à¤°à¤—ृहे&comma; à¤²à¥‰à¤œà¤¿à¤‚ग&comma; à¤¬à¥‹à¤°à¥à¤¡à¥€à¤‚ग हॉटेल&comma; à¤¸à¤¿à¤¨à¥‡à¤®à¤¾ हॉल&comma; à¤®à¤‚गल कार्यालय&comma; à¤•ॅटरर्स सर्व्हिस  à¤ªà¥à¤°à¥‹à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤¡à¤° इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १&comma;०००&sol;-रुपयांची वसुली करण्यात आली&period;वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; à¤•मान&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤œ इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत à¥§à¥¨ à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून ८&comma;०००&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १५ प्रकरणांची नोंद करून ३&comma;०००&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 1 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून रु&period;1&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">तसेच उपद्रव शोध धरमपेठ झोन अंतर्गत मे&period;हाउस ऑफ लाबाल एक्झीबीशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; सरिता स्वीट्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने 02 प्रकरणांची नोंद करून रू&period; 10&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version