Home Latest News चंद्रपूर शहरात 2 टक्के घरे दुषित

चंद्रपूर शहरात 2 टक्के घरे दुषित

0

<p><b>आतापर्यंत आढळलेले 12 डेंग्यूचे रुग्ण रोगमुक्त  <&sol;b><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर ३० &&num;8211&semi;<&sol;strong> चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी राबविल्या जाणाऱ्या घरांच्या तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील 2 टक्के घरे दुषित आढळुन आली&comma;पहिल्या टप्यात 5 टक्के दुषित घरे आढळल्यानंतर मनपातर्फे मोहीम तीव्र करण्यात आल्याने दूषित घरांची संख्या कमी झाली आहे&period;<br &sol;>&NewLine;मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार रुग्णांचा दैनंदिन अहवाल मनपाकडे पाठविला जात असुन&comma;त्यानुसार जुलै महिन्यापासुन शहरात आतापर्यंत टायफाईडचे 12&comma;चिकनगुनियाचे 2 तर डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले आहेत&period;मागील काही वर्षांच्या तुलनेत कीटकजन्य आजार रुग्णांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय घट असुन हे सर्व रुग्ण आता रोगमुक्त आहेत&period;<br &sol;>&NewLine;कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स&comma;32 एएनएम&comma; 22 एमपीडब्लु&comma;170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत&period; ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे&period;<br &sol;>&NewLine;पावसात मोकळे भूखंड&comma; बंद घराची छते&comma; चालु बांधकामाची ठिकाणे&comma; घरी वापर नसलेली ठिकाणे&comma; कूलर&comma;टायर&comma; भंगारातील वस्तु&comma;डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात&period; या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><b>डेंग्युची लक्षणे &&num;8211&semi;<&sol;b><br &sol;>&NewLine;डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत&period; ताप येणे&comma; अंगावर पुरळ येणे&comma; डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे&comma; पाठदुखी&comma; डोकेदुखी&comma; स्नायूमध्ये वेदना&comma; सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत&period; वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो&period; म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><b>डेंग्यु टाळण्यास उपाययोजना &&num;8211&semi;<&sol;b><br &sol;>&NewLine;डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी &period; पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे&comma;डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे&comma; पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे&period; गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो&period; आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version