Home Latest News राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धा

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>पद्मभूषण<&sol;strong><strong> <&sol;strong><strong>मेजर ध्यानचंद<&sol;strong><strong> <&sol;strong><strong> à¤¯à¤¾à¤‚ना <&sol;strong><strong>पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विनम्र अभिवादन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर ३० &colon; <&sol;strong>हॉकीचे जादूगार खेलरत्न पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केले&period; पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ हॉकी असोसिएशन मैदान स्थित मेजर ध्यानचंद यांच्या म्युरला पुष्प अर्पण करून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका क्रीडा विभाग à¤†à¤£à¤¿ à¤µà¤¿à¤¦à¤°à¥à¤­ à¤¹à¥‰à¤•ी असोसिएशन à¤¯à¤¾à¤‚च्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस तथा भारतीय हॉकीचे à¤œà¤¾à¤¦à¥‚गार à¤–ेलरत्न à¤ªà¤¦à¥à¤®à¤­à¥‚षण à¤®à¥‡à¤œà¤° ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ हॉकी असोसिएशन मैदान à¤¯à¥‡à¤¥à¥‡ विदर्भस्तरीय आंतर जिल्हा &lpar;ज्युनिअर&rpar; स्पर्धेचे à¤†à¤¯à¥‹à¤œà¤¨ करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले&period; यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी&comma; विदर्भ हॉकी असोसिएशनचे समन्वयक  कृष्णा जोशी&comma; मनपा क्रीडा अधिकारी डॉ&period; पीयूष अंबुलकर&comma; माजी नगरसेवक  किशोर जिचकार&comma; द हॉकी महाराष्ट्राचे सचिव  रणवीर सिंग&comma; नैशनल अंपायर रवि फ्रांसेस&comma; माजी नगरसेवक  संजय बंगाले&comma;  उपेंद्र कोठेकर&comma; शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  संजय लोखंडे&comma; राहुल नावंदे&comma; शाहिद सैयद&comma; समीर पठान&comma;वैभवजी तिजारे आदी मान्यवर उपस्थित होते&period; पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version