Home Latest News जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मनपा संजयनगर शाळेचा संघ विजयी

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मनपा संजयनगर शाळेचा संघ विजयी

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; <&sol;strong><strong>ता&period; २९<&sol;strong>&colon; क्रीडा व युवक सेवा संचालनालय&comma; à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° राज्य&comma; à¤ªà¥à¤£à¥‡ अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय à¤¨à¤¾à¤—पूर यांच्या वतीने शुक्रवारी &lpar;ता&period;29&rpar; à¤¹à¥‰à¤•ीचे जादूगार खेलरत्न à¤ªà¤¦à¥à¤®à¤­à¥‚षण à¤®à¥‡à¤œà¤° ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुलांची खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली&period; या स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेच्या संजयनगर  à¤¶à¤¾à¤³à¥‡à¤¨à¥‡ विजेतेपद पटकावले आहे&period; अंतिम सामन्यात संजयनगर शाळेने आर&period; एस&period; मुंडले इंग्लिश स्कूलचा १०-८ अशा गुणांनी पराभव केला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी&comma;अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत&comma; अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी&period; अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर&comma; उपायुक्त  राजेश भगत&comma; शिक्षणाधिकारी  साधना सयाम&comma; मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ&period; पियुष आंबुलकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ&period; पियूष आंबुलकर&comma; जिल्हा खो-खो संघटनेचे सहसचिव डॉ&period; पद्माकर चारमोडे आणि माजी आंतरराष्ट्रीय खो-खोपटू  अश्फाक शेख यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवले&period; स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या क्रीडा कार्यकारी अधिकारी  दिपाली साबणे&comma; महिला महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ&period; पराग बनसोले&comma; जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या  सोनाली मोकासे या प्रामुख्याने उपस्थिती होती&period;  à¤¯à¤¾ मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरवण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">विजेता संघ संजयनगर मनपा शाळेचे अभिनंदन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका  गीता दांडेकर&comma; प्रशिक्षक  वैभव कुंभारे&comma; आणि व्यवस्थापक अशोक चौधरी यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">संपूर्ण स्पर्धेत संजयनगर मनपा शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली&period; उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी शाहू गार्डन स्कूलचा १०-३ अशा मोठ्या फरकाने पराभव केला&period; त्याआधी&comma; à¤‰à¤ªà¤¾à¤‚त्यपूर्व फेरीत त्यांनी प्रेरणा कॉन्व्हेंट संघावर २ मिनिटे वेळ शिल्लक असताना ४-२ अशा गुणांनी विजय मिळवला&comma; à¤œà¥‹ त्यांच्या जबरदस्त खेळाचा पुरावा ठरला&period; त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version