Home Latest News राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुंबई उपनगरात खेळाडूंचा गौरव

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुंबई उपनगरात खेळाडूंचा गौरव

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई उपनगरात अत्याधुनिक सुविधांसह क्रीडा संकुल उभारणार <&sol;strong>&&num;8211&semi; <strong>मंत्री आशिष शेलार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; ३० &colon;<&sol;strong> मुंबई उपनगर जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत&period; भविष्यात असे अनेक खेळाडू तयार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार&comma; अशी ग्वाही माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार दिली&period; तसेच&comma; जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">क्रीडा व युवक कल्याण विभागांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय&comma; à¤®à¥à¤‚बई उपनगर यांच्यावतीने पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते&period; बांद्रा &lpar;पूर्व&rpar; येथील उत्तर भारतीय संस्था हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री आशिष शेलार होते&period; त्यावेळी ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ काटियार&comma; à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾ क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर&comma; à¤†à¤‚तरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू एन&period; स्वामी रंगास्वामी&comma; &lpar;समर ऑलिंपिक सहभागी&rpar; तसेच द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू विपुल घोष उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध खेळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील à¥§à¥§ à¤®à¤¹à¤¿à¤²à¤¾ व पुरुष खेळाडूंना तसेच छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना गौरविण्यात आले&period; याशिवाय पारंपरिक खेळाचा वारसा जपणाऱ्या दहीहंडी पथकांचा विशेष सन्मान करण्यात आला&period; यामध्ये पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पथक &lpar;सात थरांचा विश्वविक्रम&rpar;&comma; à¤•ोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक &lpar;दहा थरांचा विश्वविक्रम&rpar; यांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सत्कार  à¤•रण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या वेळी योगा आणि दहीहंडी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली&period; जिल्हाधिकारी  काटियार यांनी जिल्ह्यातील क्रीडा उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडाक्षेत्रातही प्रगती करावी&period; जिल्हा &comma; राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक करा&period; शासनामार्फत खेळाडूना प्रोत्साहन मिळावे यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version