Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 71 प्रकरणांची नोंद

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;बुधवार&lpar;ता&period;10&rpar; शोध पथकाने 71 प्रकरणांची नोंद करून 48&comma;200 रुपयाचा दंड वसूल केला&period; सार्वजनिक ‍ ठिकाणी रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 600 रूपयाची वसुली करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400 दंड&rpar; या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 6&comma;400 रुपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period;400 दंड&rpar; या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 400 रूपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 25&comma;000 रुपयांची वसुली करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone wp-image-23849 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-10at3&period;44&period;44PM1&lowbar;copy&lowbar;800x602-1&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"602" &sol;><&sol;p>&NewLine;<p>वर्कशॉप&comma;गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकाने रस्ता&comma; मोकळी जागा&comma; फुटपाथ अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; सार्वजनिक रस्ता&comma; मोकळी जागा&comma; फुटपाथ अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावू कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period;उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 24 प्रकरणांची नोंद करून 4&comma;800 दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून रु&period;5&comma;000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; धीमाही इंफ्रास्ट्रक्चर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे पाणि सोडल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period;हनुमान नगर झोन अंतर्गत मे&period;तिरूपति बिल्डर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; धंतोली झोन अंतर्गत मे&period;लिविनाओ-14 यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; तसेच विजय कापसे यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 दंड वसूल करण्यात आले&period;नेहरूनगर झोन अंतर्गत मे&period; एअरटेल डिजिटल यांनी विना परवानगी विदयुत खांबावर फलक लावल्यामुळे रू&period; 5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; आरजु सुगंध भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 दंड वसूल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; शिवम अगरबत्ती यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; लकडगंज झोन अंतर्गत मे&period; दीनानाथ जनरल स्टोअर्स यांनी रस्त्यालगत मोठया प्रमाणात भंगार साहित्य पसरविल्यामुळे रू&period; 5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; तसेच प्रकाश पांडे यांनी रस्त्यालगत सी अँड डी टाकल्यामुळे रू&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period;उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू&period;60&comma;000 दंड वसुल केला&period;<&sol;p>&NewLine;