Related Posts

गडचिरोली जिल्ह्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी सुरू

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४- २५ ते २०२८- २९ या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबवण्याचा निर्णय घेतला आहे&period; गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच शासनाच्या वतीने विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २&lpar;VMDDP&rpar; ची अंमलबजावणी सुरू झाली आहे&period; पात्र व इच्छुक दूध उत्पादक पशुपालकांना वेगवेगळ्या ९ प्रकारच्या घटकांचा आता लाभ घेता येणार आहे &comma; तरी या योजनांचा लाभ घेण्यासाठी vmddp&period;com या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे&period; राज्य शासनाने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीसोबतच आता दुग्धव्यवसायास प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे&period; गडचिरोली जिल्ह्याचा विकास आता जलतगतीने व्हावा व दुग्धव्यवसायास चालना मिळावी म्हणून शासनाने प्रथमतःच गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत येणारे घटक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>१&period; उच्च दुध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस वाटप &lpar; ५० टक्के अनुदानावर&rpar;<&sol;p>&NewLine;<p>२&period; उच्च उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या गाभण कालवडींचे वाटप &lpar; ७५ टक्के अनुदानावर&rpar;<&sol;p>&NewLine;<p>३&period; पशुप्रजनन पुरक खाद्य &lpar;Fertility Feed&rpar; चा पुरवठा &lpar; २५ टक्के अनुदानावर&rpar;<&sol;p>&NewLine;<p>४&period; दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक &lpar;Enhancing&rpar; खाद्य पुरकांचा पुरवठा &lpar;२५ टक्के अनुदानावर&rpar;<&sol;p>&NewLine;<p>५&period; बहुवार्षीक चारा पिके घेण्यासाठी उच्च प्रतीचे वैरण बियाणे वाटप १०० टक्के अनुदानावर<&sol;p>&NewLine;<p>६&period; विदयुत चलित कडबाकुट्टी सयंत्राचे वाटप &lpar; ५० टक्के अनुदानावर&rpar;<&sol;p>&NewLine;<p>७&period; ३ रुपये प्रती किलो अनुदानावर मुरघास वाटप<&sol;p>&NewLine;<p>८&period; जिल्हाभरात पशुवैद्यकीय संस्थांच्या सहकायनि वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>९&period; दुग्ध उत्पादक पशुपालकांना प्रगतिशील दुग्ध उत्पादकांच्या गोठ्यावर नियमित प्रात्यक्षिकांसह आधुनिक पद्धतीने दुग्धउत्पादन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार<&sol;p>&NewLine;<p><strong>ऑनलाइन अर्जाचे निकष&colon; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी&comma; पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावीत&period; त्यांची एन&period;डी&period;एल&period;एम&period; प्रणालीवर नोंद असणे आवश्यक आहे&period; किमान तीन महिने जिल्हा दूध संघ सहकारी दूध संकलन केंद्रावर किंवा खासगी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक असून तसे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे&period; आवश्यक कागदपत्रामध्ये १&period;अर्जदाराचे आधार कार्ड व मोबाइल क्रमांक २&period; सात-बारा&comma; ३&period; राशनकार्ड ४&period; दुग्ध उत्पादक प्रमाणपत्र ५&period; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत दुधाळ जनावरांचे टॅग क्रमांक&comma; ६&period; बँकेचे खाते पुस्तक ही कागदपत्रे ७&period; कुटुंबातील इतर सर्वांचे आधार क्रमांक हे अपलोड करणे आवश्यक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा संकेतस्थळावर भेट द्यावी&period; VMDDP&period;COM या संकेतस्थळावर भेट देऊन सर्व पात्र व इच्छुक दूध उत्पादक पशुपालकांनी ऑनलाइन अर्ज करावा&comma; असे आवाहन डॉ&period; गणेश मेश्राम&comma; जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय&comma; गडचिरोली यांनी केले&period; प्रकल्पाच्या योजनांबाबत अधिक माहिती व अर्ज भरण्याबाबतीत मार्गदर्शन यासाठी डॉ मनोज मोतीलाल दोनाडकर&comma; जिल्हा प्रकल्प अधिकारी&comma; गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा तसेच तालुक्यातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी &lpar;विस्तार&rpar;&comma; पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;