Related Posts

ईनर व्हिल क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटी व स्वास्थ्य वृक्ष फाऊंडेशन तर्फे कँसर लसिकरणाला प्रचंड प्रतिसाद

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूरच्या झिंगाबाई टाकळी येथील आशीर्वाद विद्यालयात कर्करोग कवच&comma; गर्भाशयाच्या कर्करोगाचे &lpar;एच पी व्ही&rpar; लसीकरण शिबीर&comma; आमच्या डिस्ट्रिक्ट 303 च्या डीसी&comma; रमा गर्ग&comma; डीव्हीसी&comma; मनीषा चौधरी&comma; डीआयएसओ&comma; उज्ज्वला मोहता यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते&period; एकूण ४१७ लसीकरण पूर्ण झाले&comma; ज्यामध्ये ४०० मुली &lpar;११ ते १७ वयोगटातील&rpar; आणि १७ महिला शिक्षिका &lpar;२१ ते ४५ वयोगटातील&rpar; यांचा समावेश होता&period; स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली&period; हा कार्यक्रम ईनर व्हिल क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीच्या उपाध्यक्षा स्मिता बागडदेव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता&period; एका लसीची किंमत ₹४&comma;००० आहे&period; अशा ४०० लसींची एकूण किंमत ₹१६&comma;००&comma;००० &lpar;सोळा लाख रुपये&rpar; आहे&period; या कार्यक्रमाला पालक&comma; शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला&period; भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या लसी देण्यात आल्या&period;<img class&equals;"alignnone wp-image-23841 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;1004082571&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x567&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"567" &sol;><&sol;p>&NewLine;<p>स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ&period; दीपिका चांडोक&comma; उपाध्यक्ष अभिषेक चावला&comma; संचालक डॉ&period; हेमचंद्र सालोडकर&comma; मंजू कारेमोरे&comma; साक्षी बोरकर&comma; ईशा कुप्पलवार&comma; डॉ&period; अमृता वर्मा&comma; डॉ&period; पायल अग्रवाल&comma; अनिकेत इंगळे आणि इतर सहकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला&period; लसीकरणा नंतर लगेचच प्रत्येक मुलीला फृटी देण्यात आली&period; क्लब सदस्या स्वाती वानकर&comma; स्मिता बागडदेव&comma; प्रीती नवले&comma; वर्षा पाणबुडे&comma; वैशाली चिंचोलकर&comma; ममता वालदे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बंडू ठाकरे हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते&period; शाळेचे अध्यक्ष संजय ठाकरे&comma; मुख्याध्यापक विजय नानोटकर&comma; ठाकरे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य आणि आदरातिथ्य केले&period; क्लबच्या अध्यक्षा डॉ&period; शारदा रोशनखेडे यांनी सर्वांचे आभार व कृतज्ञता व्यक्त केली&period; लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली&period; महिलांची स्थिती &&num;8211&semi; महिला आणि मुलींची काळजी या श्रेणीमध्ये हा उपक्रम घेण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;