spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय कन्हान चा ७७.९० % निकाल

– वाणिज्य शाखेचा १०० % तर कला शाखेचा ६६.०७ % निकाल

– कला शाखेतुन मानवी बिसने ६६ .६७ % प्रथम तर वाणिज्य शाखेत मिनाक्षी मेहर ७७.८३३% प्रथम

कन्हान :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळाने फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निका ल ऑनलाईन जाहिर केला. यात भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्याल य कन्हान चा वाणिज्य शाखेचा १०० % निकाल लागला असुन कला शाखे चा ६६.०७ % निकाल असुन एकुण कनिष्ट महाविद्यालयाचा ७७.९० % निकाल आहे. यात वाणिज्य शाखेतुन प्रथम मिनाक्षी मेहर हिने ७७.३३ % तर कला शाखेत प्रथम  मानवी बिसने ६६.६७ % गुण प्राप्त करून कनिष्ट महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय कन्हान येथिल कला शाखे तुन एकुण ११२ विद्यार्थ्यानी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन ७४ विद्या र्थी उत्तिर्ण झाल्याने ६६.०७% निकाल यात डिस्टीक्शन – ००, ग्रेड १ – ०३, ग्रेड २ – ०२, पास ग्रेड – ४९ असे एकुण ७४ विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन प्रथम मानवी बिसने ६६.६७ % , व्दितीय कु.समिक्षा यादव ६३.८३ %, तृतिय श्री वकलकर ६३% तर वाणिज्य शाखेतुन ६० विद्यार्थ्यानी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन ६० विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने १०० % निकाल यात डिस्टीक्शन – ०३, ग्रेड १ – २५, ग्रेड २ – ३२, पास ग्रेड – ०० असे एकुण ६० विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन प्रथम मिनाक्षी मेहर ७७.३३% , व्दितीय आकांशा लोधी ७६.३३ %, तृतिय संजिवनी वासनिक ७५.५३% गुण आहे. कला आणि वाणिज्य दोन्ही शाखेतुन १७२ विद्यार्थ्यानी इयत्ता बारावी ची परिक्षा दिली असुन १३४ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या कनिष्ट महाविद्याल याचा ७७.९० % निकाल लागला आहे. या कनिष्ट महाविलयाचे संचालक मंडळाचे प्रकाश नाईक, छाया नाईक, मनोहरराव कोल्हे सह समस्थ मंडळाने प्राचार्य, सर्व विषय शिक्षकांचे आणि सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.