spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध दारूविक्री व सेवनप्रकरणी ८ गुन्हे दाखल

नागपूर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची विक्री तसेच दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०८ गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशननिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पोलीस स्टेशन खापा येथे आरोपी नामे दिनेश मनोहरजी मानकर, वय ३० वर्षे, रा. बावनगाव याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन बोरी येथे आरोपी नामे १) नवसु गोपाला महाजन, वय ३२ वर्ष, रा. धवळपेठ २) अंकुश श्रावण उईके, वय ४३ वर्ष, रा. राधा नगर नरसाळा रोड नागपूर यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०२ गुन्हे नोंद. पोलीस स्टेशन वडोदा येथे आरोपी नामे १) शेखर रामु मोराडे, वय ४६ वर्ष, रा. वार्ड क्र. ०२, रा. वडोदा, ता. कामठी २) महिला आरोपी यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०२ गुन्हे नोंद पोलीस स्टेशन उमरेड येथे महीला आरोपी हीचे वर ०१ गुन्हा नोंद पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे मेघनाथ साहेबराव चौधरी, वय ३५ वर्ष, रा. वार्ड क्र. ०२, मोगरा ता. नरखेड, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद. पोलीस स्टेशन पारशिवनी येथे आरोपी नामे विकास जगदिश धुर्वे, वय २२ वर्ष, रा. ईटगाव टोली, ता. पारशिवनी, जि. नागपूर याचेवर ०१ गुन्हा नोद.

सदर कारवाईत एकुण ८१०० मिली देशी दारू, ०१ मोबाईल व नगदी असा एकुण ७२५०/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.

Popular Articles