Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 91 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 91 प्रकरणांची नोंद

0

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period; मंगळवार &lpar;ता&period;०४&rpar; रोजी शोध पथकाने ९१ प्रकरणांची नोंद करून ५४&comma;९०० रुपयाचा दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत ३२ प्रकरणांची नोंद करून १२&comma;८०० रुपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून रू&period; २&comma;४०० चे दंड वसुली करण्यात आली&period; मॉल&comma;उपहारगृहे&comma; लॉजिंग&comma; बोर्डींग हॉटेल&comma; सिनेमा हॉल&comma; मंगल कार्यालय&comma; कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २&comma;००० रुपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत २१ प्रकरणांची नोंद करून २७&comma;५०० रुपयांची वसुली करण्यात आली&period; चिकन सेंटर&comma; मटन विक्रेता&comma; यांनी त्यांचा कचरा रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा&comma; अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1&comma;000 रुपयांची वसुली करण्यात आली&period; वर्कशॉप&comma; गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १&comma;००० रुपयांची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २६ प्रकरणांची नोंद करून ५&comma;२०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०३ प्रकरणांची नोंद करून रु&period; ३&comma;००० चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period; सुभाष निकम यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत टाकल्यामुळे रू&period;5&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; हाई टेक बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रु&period; १०&comma;००० दंड वसूल करण्यात आले&period; तसेच महादेव नारायण वानखेडे यांनी हॉटेलचा कचरा अनधिकृत जागेवर टाकल्याने रू&period; ५&comma;००० दंड वसुल करण्यात आले&period; हनुमान नगर झोन अंतर्गत मे&period; कान्हा इंराईज यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रु&period; १०&comma;००० दंड वसूल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; शाहू स्विट्स व मे&period; राज किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु&period; ५&comma;०००&sol;- असे एकुण रु&period; १०&comma;०००&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; गणेश डिस्पोजल यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; ५&comma;०००&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; आशीनगर झोन अंतर्गत मे&period; कक्कड ज्वेलर्स प्रा&period; लि&period; यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू&period; 5&comma;000&sol;-दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने ०८ प्रकरणांची नोंद करून रू&period; ५०&comma;००० दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version