Home Latest News जिल्ह्यात तीन केंद्रांवर नाफेडमार्फत खरेदी प्रक्रिया सुरू

जिल्ह्यात तीन केंद्रांवर नाफेडमार्फत खरेदी प्रक्रिया सुरू

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> हंगाम २०२५-२६ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मुग&comma; उडिद आणि सोयाबीन या पिकांची खरेदी नाफेडमार्फत करण्यात येणार आहे&period;या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून&comma; खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर पासून सुरु होईल<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि&period;मार्फत जिल्ह्यात एकूण तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत महागांव तालुका खरेदी विक्री समिती&comma; महागाव&period; पांढरकवडा तालुका खरेदी विक्री समिती&comma; पांढरकवडा&period; झरी-जामणी बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था&comma; पाटण शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करताना आधारकार्ड&comma; ७&sol;१२ उतारा&comma; पीकपेरा आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे&period; नोंदणीसाठी प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक आहे&period;असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विजय गाढवे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version