नागपूर :- नागपूर महानगरपालिका नागपूर व समाज विकास विभाग म.न.पा नागपुर, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM), सहारा बहुउद्देशीय संस्था नागपुर द्वारा संचालित आपुलकी शहरी बेघर निवारा, येथे जागतिक बेघर दिनांचा कार्यक्रम अभिजित चौधरी आयुक्त म.न.पा (भा.प्र.से.), वैष्णवी बी. अति आयुक्त (सेवा) (भा.प्र.से.), रंजना लाडे उपायुक्त समाज विकास विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहकार्याने जागतिक बेघर दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे उदघाटक अरुण क्षीरसागर पोलिस निरीक्षक जरीपटका पोलिस स्टेशन, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भीमराव मेश्राम आचार्य कुंभलकर समाजसास्त्र विद्यालय नागपुर तसेच प्रमुख अतिथि जीतेन्द्र ठाकुर पोलिस उप निरीक्षक जरीपटका पोलिस स्टेशन, स्नेहा विवेक निकोसे माजी नगरसेविका, ममता महेश शहारे माजी नगरसेविका, कार्तीक शाबू, मा. श्री. ऍड. नितीनकुमार रुडे, ऍड. महेश राठोड, श्क्रिष्णा बालपांडे, दयानंद पाटील, अमिता खापर्डे (आरोग्य प्रतिनिधी), तसेच दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी व न्यूज मिडिया, तसेच आपुलकी शहरी बेघर निवाऱ्याचे संचालक देवेंद्र गाडे, प्रमोद खोब्रागडे (व्यवस्थापक DAY-NULM), मोनिका फुलमाळी अध्यक्ष रवींद्र तेलगोटे उपाध्यक्ष अॅड. आशिष उके, सार्थक बैसवारे (निवारा व्यवस्थापक), वसंत रंगारी, नरेंद्र शरणागत (काळजीवाहक),सेख फरहाद अल्ली (समाज सेवक), प्रीती इंदरकर,प्रशांत उके, इत्यादी उपस्थिती मान्यवरांची जागतिक बेघर दिनाचा कार्यक्रमात यांचा परिश्रमाने बेघ लाभाचा उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला आणी बेघर व्यक्तीकरीता चांगली सहानुभूती प्रकट केले. तसेच जागतिक बेघर दिनाच्या निमित्ताने दिनांक ०१ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी बेघर लाभार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक देणगी मीळण्याकरीता बैंक खात्याचे क्यआर कोडचे वरील उपस्थित मान्यवरांच्या हातून उदघाटन करण्यात आले. यावेळी आपुलकी बेघर निवा-याच्या व्यवस्थापन समिती द्वारे आव्हाहन करण्यात आले की सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक देणगी देण्यासाठी उपस्थित मान्यवरांसह सामान्य जनतेला आव्हाहन करण्यात आले.
Home Latest News नागपूर महानगरपालिका नागपूर व समाज विकास विभाग म.न.पा नागपुर यांच्याद्वारा संचालित आपुलकी...



