spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे दिला “वाचाल तर वाचाल” चा संदेश 

किशोर साहू, कोदामेंढी :- जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन घेण्यात आला, तसेच हात धुणे हा उपक्रम, या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्याध्यापिका कुमारी पठाण तबस्सुम अयुबखान यांनी डॉ. एपीजे अब्दुल अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. यानंतर हात धुवा उपक्रमात हात धुण्याच्या स्टेप विद्यार्थ्यांना कृतीयुक्त करून दाखविले.

स्वयंपाकी शोभा बावणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Popular Articles