Home Latest News जनहित परिवर्तन आघाडीची घोषणा : देश जनहित पार्टी मनपा निवडणूक लढविणार

जनहित परिवर्तन आघाडीची घोषणा : देश जनहित पार्टी मनपा निवडणूक लढविणार

0
43

– देश जनहित पार्टी (डीजेपी)

– जनहित परिवर्तन आघाडी (जेपीए) आणिराष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टी (एनडीसीपी) यांचे समर्थन :

– पत्रकार परिषदेमध्ये अरविंद मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष देश जनहित पार्टी आणि एनडीसीपीचे धर्मेंद्र मंडलिक यांनी पत्रकारांना माहिती दिली.