मला रात्रीची झोप येत नाही, कारण अनेक कामे… सरकारच्या वर्षपूर्तीवर बोलताना देवेंद्र फडणवीस भावूक

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे धन्यवाद आणि त्यांना नमन&period; एका वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला&period; मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारले&period; हे वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करत मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्थ करतो&comma; असाच महाराष्ट्र पुढे जात राहील&period; पुढे जात राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल बोलताना म्हटले आहे&period; 2015-16 च्या दुष्काळात आपण स्वप्न पाहिले की आपण जो दुष्काळ पाहिला तो दुष्काळ येणाऱ्या पिढीने पाहू नये&period; त्यामुळे पुढील काळात मराठवाडा दुष्काळमुक्त झालेला दिसेल&period; सध्याच्या धोरणाचा पुढील चार वर्षात मोठा परिणाम शेती क्षेत्रात पाहायला मिळेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>यंदाच्या अतिवृष्टी आणि पुराने शेतकरी अडचणी आला&comma; अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे&period; 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले&period;शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे पोहचवण्याचे काम केले&period;शेतकऱ्यांचा फायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही असेच कार्य करत राहू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सात लाख पंप एकट्या महाराष्ट्रात लागले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मी 2014 ला राज्याचा मुख्यमंत्री झालो&period; दोन वर्षे प्रखर दुष्काळाचा सामना करावा लागला&period;एकीकडे पाण्याची आणि एकीकडे विजेची अडचण दिसली&period; शेतकऱ्यांना कधी दिवसा तर कधी रात्री वीज नसल्याची तक्रार होती&period; शेतकरी म्हणाले आम्हाला 12 तास वीज द्या&period;मराठवाड्याची पाणीपातळी वाढली असे समितीला समजले आहे&period; रात्रीची वीज नसल्याने साप&comma;जनावर यांची अडचण असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी होत्या&period;आता वीजेच्या बाबतीत राज्य समृद्ध आहे&period; महाराष्ट्राची योजना ही इतर राज्यात ही लागू करा असे पत्र काढले आहे&period; देशात कुसुमअंतर्गत साडे नऊ लाख पंप लागले तर सात लाख पंप एकट्या महाराष्ट्रात लागले आहेत अशीही माहिती फडणवीस यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नवा विश्वविक्रम केला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पाच वर्षे वीज बिल घेणार नाही असे आधी शेतकरी म्हणत होते&period; मग आम्ही म्हणालो मात्र पुढे काय &quest; त्यामुळे सौर पंप असेल तर 25 वर्षे वीज बिल येणार नाही&period; यामुळे पर्यावरणाची हानी देखील होणार नाही&period; वीजेचे भाव दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत&period; 3 &percnt; ने कमी करत आहोत&period; हा फक्त विश्व विक्रम नसून संपूर्ण देशासाठी आणि ऊर्जा क्षेत्रासाठी हा नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>रात्री झोप का येत नाही &quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आपल्याला रात्री झोप यासाठी येत नाही&comma; कारण मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत&period; अनेक गोष्टी आपल्याला महाराष्ट्रासाठी करायच्या आहेत असेही फडणवीस यांनी म्हटले आहे&period; काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार श्वेतपत्रिका काढावी असे म्हटले आहे&comma; त्यावर बोलताना त्यांच्या सगळ्याच्या मनात खदखद असते की आपण का एवढं महाराष्ट्रासाठी करू शकलो नाही अशी त्यांची भावना असते&period; आज त्यांच्यावर फार काही टीका आपण करणार नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;