Related Posts

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन सोमवारी ८ डिसेंबर रोजी

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या वतीने अध्यक्ष विजय हटवार यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली&period; त्यावेळी मंचावरील सचिव अजय धोपटे&comma; दीपा हटवार&comma; दीपाश्री जुनघरे&comma; सोनाली बावनकर&comma; रक्षा खानझोडे&comma; आणि प्रदीप बावनकर यांची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;