Related Posts

नागलवाडी जिल्हा परिषद शाळेत जागतीक समना दिन साजरा, विविध उपक्रमाचे सादरीकरण

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> पंचायत समिती सावनेर अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागलवाडी येथे &lpar;दि&period;०४&rpar; ला जागतीक समता दिन साजरा करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>यानिमित्ताने विविध उप‌क्रम घेण्यात आले&period; रांगोळी स्पर्धा&comma; चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती&period; या उपक्रमात सत्तर विद्यार्थीनी सह‌भाग घेतला&period; विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले&period; गट साधन केंद्राचे अपंग समावेषक विषय तज्ञ रविंद्र डाहाके&comma; हिवसे&comma; धवड मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते&period; यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आले&period; याप्रसंगी बॅन्ड पथक सह&comma; रॅलीचे आयोजन करण्यात आले होते&period; तज्ञ मार्गदर्शकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांन विषयी मार्गदर्शन केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23158 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;1001975078&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x602&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"602" &sol;><&sol;p>&NewLine;<p>३ डिसेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत या सप्ताहाचे आयोजन असून दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात येणार आहे&period; कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच दिपाली ठाकरे या होत्या&comma; तर प्रमूख अतिथी म्हणुन पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी क्षेत्राचे वनपाल भोयर उपस्थित होते&period; शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर टेकाम&comma; मेघा टेकाम&comma; किरण घूर्वे&comma; विद्याथी संघाचे सदस्य राजू बांगडे आदिसह पालकांनी सहभाग घेतला&period; प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभू कारोकार यांनी तर आभार नंदकिशोर कदम यांनी मानले&period; कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम ने झाली&period;<&sol;p>&NewLine;