Related Posts

पूर्व पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या

<p><strong>&&num;8211&semi; राजुरा तालुक्यातील हरदोना येथील घटना &colon; दीड तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> आपल्या पूर्व पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाची तिच्या पतीने धारदार तलवारीने हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील हरदोणा येथे घडली&period;<&sol;p>&NewLine;<p>राजेश नारायणलाल मेधवानी &lpar;४०&rpar; राहणार बीलवाडा राजस्थान असे मृतकाचे नाव आहे&period; राजुरा पोलिसांनी अवघ्या दीड तासात हत्येचा छडा लावून चंद्रप्रकाश मेघवंशी यास ताब्यात घेतले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राजेश मेधवानी याच्या पत्नीने त्याला सोडून चंद्रप्रकाश मेघवंशी याच्याशी काही महिन्यापूर्वी विवाह केला&period; ते दोघेही राजुरा तालुक्यातील हरदोना येथे वास्तव्यास होते&period; शुक्रवारी राजेश मेधवानी आपल्या पूर्व पत्नीला भेटायला हरदोनी येथे आला&period; मात्र यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला&period; दरम्यान राजेशची तलवारीने हत्या करण्यात आली&period; राजुराचे ठाणेदार सुमित परतेकी यांनी वेळीच आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून चंद्रप्रकाश मेघवंशी यास ताब्यात घेतले आहे&period; पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;