spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विधान भवनात अभिवादन

नागपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवनात त्यांना अभिवादन करण्यात आले.

विधान भवनात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव-1) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मेघना तळेकर (इटकेलवार) (सचिव-2),डॉ. विलास आठवले (सचिव-3) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-4) यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.