spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा नागपूर दौरा

नागपूर :- महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत उद्या, दि. 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे असणार आहे.

दि. 7 डिसेंबर रोजी रात्री 8.55 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन व रात्री 9.15 वाजता लोकभवन, नागपूर येथे आगमन व मुक्काम.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.