Related Posts

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विधान भवनात अभिवादन

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवनात त्यांना अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधान भवनात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे &lpar;सचिव-1&rpar; यांनी डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले&period; मेघना तळेकर &lpar;इटकेलवार&rpar; &lpar;सचिव-2&rpar;&comma;डॉ&period; विलास आठवले &lpar;सचिव-3&rpar; आणि शिवदर्शन साठ्ये &lpar;सचिव-4&rpar; यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;