Related Posts

मनपातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त &lpar;ता&period; 6&rpar; नागपूर महानगरपालिकाद्वारे विनम्र अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या हस्ते संविधान चौक स्थित डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले&period; तत्पूर्वी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दलातील डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23229 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-06at12&period;23&period;50PM&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; उपायुक्त निर्भय जैन&comma; सहाय्यक आयुक्त श्याम कापसे&comma; सहाय्यक आयुक्त घनश्याम पंधरे&comma; जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी&comma; अमोल तपासे जितेश धकाते&period; यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते&period; यावेळी कर्मचाऱ्यांनी देखील डॉ&period;आंबेडकर यांना आदरंजली अर्पण केली&period;<&sol;p>&NewLine;