Related Posts

मनपाच्या क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

<p><strong>&&num;8211&semi; शिक्षणोत्सव २०२५ क्रीडा स्पर्धेचा समारोप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा विभागातर्फे नागपूर विद्यापीठाच्या रविनगर येथील मैदानावर &OpenCurlyQuote;शिक्षणोत्सव २०२५’ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले&period; तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा शनिवारी &lpar;ता&period;६&rpar; उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला&period; विविध खेळांमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांचा जोश आणि उमेद द्विगुणित झालेली दिसून आली&period; महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी मनपा शिक्षणाधिकारी साधना सायाम यांच्यासह शिक्षण विभागातील शाळा निरीक्षक रजिया शाहीन&comma; अंजुम आरा&comma; विजय सोनी&comma; प्रशांत टेंभुर्ण&comma; क्रीडा शिक्षक आणि इतर अधिकारी उपस्थित होते&period; महानगरपालिका शाळांमधील पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला&period; रस्सीखेच&comma; कॅरम&comma; कबड्डी&comma; हर्डल रेस&comma; गोळाफेक&comma; लांबउडी&comma; क्रिकेट&comma; बुद्धिबळ आणि खो-खो अशा विविध खेळांच्या स्पर्धांमुळे मैदानावर आनंद&comma; उत्साह आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23234 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-06at1&period;41&period;00PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील कौशल्य&comma; चिकाटी&comma; क्रीडाभाव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळत आहे&period; विविध वयोगटातील मुलं-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या प्रतिभेचे दर्शन दिले&period; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसुविधांसाठी मैदानावर पिण्याचे पाणी&comma; प्राथमिक उपचार&comma; विश्रांती व्यवस्था आणि खेळांच्या साहित्याची उत्तम मांडणी मनपातर्फे करण्यात आली&period; या सर्व प्रयत्नांमुळे &OpenCurlyQuote;शिक्षणोत्सव २०२५’ अंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरल्या असून&comma; त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या संपूर्ण उपक्रमात क्रीडा शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली&period; विद्यार्थ्यांना खेळांचे मूलभूत तंत्र शिकवणे&comma; नियमित सराव घेणे&comma; त्यांच्या क्षमतांना दिशा देणे&comma; तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवणे यासाठी क्रीडा शिक्षकांनी मोठ्या मेहनतीने तयारी केली&period; विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रात पाया मजबूत व्हावा&comma; त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यातील प्रतिभेला योग्य वाव मिळावा यासाठी शिक्षकांनी सातत्याने अथक परिश्रम घेतले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>सराव सत्र&comma; संघभावना निर्माण करण्यासाठी दिलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर दिलेले विशेष प्रशिक्षण यामुळे अनेक विद्यार्थ्यांत लक्षणीय प्रगती दिसून आली&period; मनपा आयुक्तांचे शिक्षणोत्सवासाठी मिळालेले मार्गदर्शन आणि सहयोगामुळे सर्व शिक्षकांना नवीन उमेद मिळते&period; हा स्तुत्य उपक्रम आम्ही येणाऱ्या काळात देखील घेत राहू असे शिक्षणाधिकारी साधना सायाम यांनी म्हटले&period;<&sol;p>&NewLine;<p>या सर्व तयारीमुळे &OpenCurlyQuote;शिक्षणोत्सव २०२५’ अंतर्गत आयोजित स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्या असून&comma; क्रीडा शिक्षकांच्या परिश्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या क्रीडा जीवनाला नव्या दिशा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी मनपाचे क्रिडा शिक्षक पुजा भारती&comma; समीर येवूले&comma; वैभव कुमरे&comma; आकाश केचे&comma; मिताली पाटिल&comma; निहाल पोरेड्डीवार&comma; मंगेश पौनीकर&comma; शुभांगी कडुकर&comma; प्रणाली गुजर&comma; मंजित मंडल आणि संगीत शिक्षक भरत नरुले&comma; दिपीका डाखरे&comma; करन ओगानिया&comma;शुभम कंकाळ&comma;आकाश श्रीरामे&comma;वैशाली शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विविध स्पर्धेतील विजेते<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>खेळ &colon;- रस्सा खेच अंडर १४ &lpar;मुली&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1-&comma; विवेकानंद नगर हिंदी महाविद्यालय<&sol;p>&NewLine;<p>2&period;संजय नगर विद्यालय<&sol;p>&NewLine;<p>3&period; परडी मराठी शाळा<&sol;p>&NewLine;<p><strong>खेळ &colon;- रस्सा खेच&period; अंडर १४ &lpar;मुले&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1-जयताळा मराठी शाळा<&sol;p>&NewLine;<p>2&period;एम&period; ए&period; के आझाद शाळा<&sol;p>&NewLine;<p>3&period;वाल्मिकी नगर शाळा<&sol;p>&NewLine;<p><strong>खेळ &colon;- रस्सा खेच&period; अंडर १८ &lpar;मुली&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1-&comma; विवेकानंद नगर शाळा<&sol;p>&NewLine;<p>2&period;संजय नगर शाळा<&sol;p>&NewLine;<p>3&period;वाल्मिकी नगर शाळा<&sol;p>&NewLine;<p><strong>खेळ &colon;- रस्सा खेच अंडर १८ &lpar;मुले&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1- जी एम बन्नातवाला शाळा<&sol;p>&NewLine;<p>2&period;जयताळा मराठी शाळा<&sol;p>&NewLine;<p>3&period; एम&period; ए&period; के आझाद शाळा<&sol;p>&NewLine;