Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू प्रकरणात 3 गुन्हे दाखल

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू काढणारे तसेच दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू&comma; मोहाफुल दारू तसेच इतर साहीत्य असा एकुण १४&comma;३१५&sol;- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस स्टेशन कुही येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे&period; पोलीस स्टेशन नरखेड येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे&period; पोलीस स्टेशन बेला येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे&period; महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ०३ नोंद केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर कारवाईत ८१० मिली देशी दारू&comma; १४० लीटर मोहाफुल दारू तसेच इतर साहीत्य असा एकुण १४&comma;३१५&sol;- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे&period; नाशवंत मुद्देमाल पंचानामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;