Related Posts

पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा 

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period; ९&colon;-<&sol;strong> पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला &period;याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते&period; जागतिक मृदा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सहाय्यक कृषी अधिकारी प्रगती धांडे यांनी विद्यार्थ्यांना जमिनीची कशी काळजी घ्यायची याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले&period; त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना मृदा दिनानिमित्त माहिती सांगितली &period; त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांना आपल्या आई-वडिलांना शेतातील माती ची कशी काळजी घ्यायची याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती आपला आई-वडिलांना शेतीची प्रत आणि शेतीची कस कायम राखण्यासाठी जास्त प्रमाणात औषधीचा वापर टाळण्यात यावें असे सांगण्यात आले&period; याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी प्रगती धांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले&period; मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सहाय्यक कृषी अधिकारी यांनी जी माहिती सांगितली ती सर्व माहिती आपल्या आई-वडिलांना शाळेतील सर्व विद्यार्थी सांगतील असा विश्वास विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला&period; आजच्या या जागतिक मृदादिन निमित्त शाळेतील शिक्षकवृंद लीलाधर काळबांडे &comma; राजेश रोहाड&comma; सुधीर खंडाईत&comma; सुधीर कांबळे&comma;संगीता आंबिलढुके कु&period;प्रज्ञा रामटेके &comma;सुजाता बोदेले उमेश उके&comma;पुष्पलता उके &comma;कैलास फटिंग व समस्त विद्यार्थीगण उपस्थित होते&period; शिक्षक सुधीर कांबळे यांनी आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;