Related Posts

चाचेर येथे दोन दिवसीय श्री दत्तात्रेय प्रभू अवतरण दिन व पंचावतार उपहार महोत्सव थाटात साजरे 

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &comma;ता&period;९ &colon;-<&sol;strong> चाचेर येथील श्रीकृष्ण महानुभाव मंडळ व संपूर्ण ग्रामस्थ मंडळी तर्फे अनेक संत&comma; महंत&comma; भिक्षुक वासनिकांच्या उपस्थित श्री दत्तात्रेय प्रभू अवतरण दिन व पंचावतार उपहार महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन शनिवार &lpar;दि&period; ६ डिसेंबर&rpar; व रविवार &lpar;दि&period; 7 डिसेंबर&rpar; ला चाचेर येथील श्रीकृष्ण महानुभाव मंदिर येथे थाटात साजरे करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23503 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;IMG-20251208-WA0025&lowbar;copy&lowbar;800x600&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शनिवार &lpar; दि&period; 6 डिसेंबर&rpar;ला सायं&period; 5 वाजता पालखी मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर सर्वज्ञ महिला भजन मंडळातर्फे भजनाच्या कार्यक्रम सादर करण्यात आला&period; रविवार &lpar;दि&period; 7 डिसेंबर&rpar;ला सकाळी 6 वाजता मंगल स्नान&comma; सकाळी 7 वाजता गीतापाठ&comma; सकाळी 8 ते 10 पर्यंत प्रसाद वंदन&comma; सकाळी 9 वाजता खेडी येथील आदर्श बालगोपाल महानुभाव भजन मंडळाचे भजनाचे कार्यक्रम&comma; दुपारी 10&colon;45 वाजता ध्वजारोहण&comma; 11 वाजता पंचअवतार उपहार &comma; दुपारी 12 वाजता धर्मसभा&comma; दुपारी 3 वाजता महाप्रसाद&comma; सायं&period; 7 ते 10 वाजेपर्यंत नागपूर येथील श्री चक्रधर भक्तीधारा महानुभाव पंथ गायक विशाल जोगदेव यांच्या भजन संध्याच्या कार्यक्रम सादर करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाचेर येथील श्रीकृष्ण महानुभाव मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी व सदस्यगणांनी परिश्रम घेतले&period; समस्त ग्रामवासीयांनी सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;