Related Posts

मृताच्या कुटुंबीयांना माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची सांत्वनपर भेट 

<p><strong>सचिन चौरसिया&comma; प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> तालुक्यातील मौजा मौदी येथे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या स्व&period; अशोक राधेश्याम उईके यांच्या कुटुंबीयांना माजी मंत्री राजेंद्र मुळक सांत्वनपर भेट घेतली&period; स्व&period; अशोक उईके यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे&period; या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला&period; त्याचबरोबर या भागातील वाघांचे दिवसेंदिवस वाढणारे हल्ले लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील व आवश्यक ती मदत करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले&period; यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्य कैलास राउत व कुटुंबीयसह नागरिक आदी उपस्थीत होते&period;<&sol;p>&NewLine;