Related Posts

गडचिरोली येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद मशाखेत्री तात्काळ निलंबित

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने&comma; कंत्राटी आरोग्य सेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ&period; विनोद घनश्याम म्हशाखेत्री&comma; तालुका आरोग्य अधिकारी&comma; गडचिरोली यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे नियोजित असल्याने&comma; महाराष्ट्र नागरी सेवा &lpar;शिस्त व अपील&rpar; नियम १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे<&sol;p>&NewLine;<p>निलंबन काळात डॉ&period; विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय&comma; गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;