Related Posts

राज्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी बृहत आराखडा तयार करा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

<p><strong>&&num;8211&semi; बांधकामाधिन रुग्णालयांच्या इमारत कामांचा आढावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यात लोकसंख्यानिहाय आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत बळकटीकरणावर भर देत दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी राज्याच्या बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधान भवन येथे समिती कक्षात आरोग्य विभागाच्या बांधकामाधीन इमारतींचा आढावा बैठकीत आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की&comma; राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचा रुग्णसेवेत उपयोग करावा&period; मागणीप्रमाणे आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे&period; आरोग्य संस्थांच्या इमारतींची अंदाजपत्रके तपासून घेण्यात यावीत&period; रुग्णालयांमध्ये स्वच्छता&comma; रुग्णांना मिळणार आहार आणि मनुष्यबळ याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही&period; स्वच्छतेबाबत कटाक्षाने कारवाई करावी&period; स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे&period; कामात व्यत्यय आणून काम बंद पाडणाऱ्या तसेच कामात कुचराई करीत असलेल्या कंत्राटदारांना काळे यादीत टाकावे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>ठाणे सामान्य रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून रुग्णालय रुग्णसेवेत रुजू करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत संगमनेर &lpar;जि&period; नगर&rpar; येथील स्त्री रुग्णालय&comma; उपजिल्हा रुग्णालय&comma; जिवती ग्रामीण रुग्णालय &lpar;जि&period; चंद्रपूर&rpar;&comma; डागा रुग्णालय नागपूर&comma; उमरेड उपजिल्हा रुग्णालय &comma; प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसी ता&period; उमरेड&comma; प्राथमिक आरोग्य केंद्र नांद ता भिवापूर&comma; कुही &lpar;जि नागपूर&rpar; ग्रामीण रुग्णालय&comma; धाराशिव जिल्हा रुग्णालय&comma; मलकापूर &lpar;ता&period; शाहूवाडी जि&period; कोल्हापूर&rpar; येथील ग्रामीण रुग्णालय&comma; पालघर जिल्ह्यातील मनोर ट्रॉमा केअर आणि अन्य रुग्णालयांचा कामांचा आढावा घेण्यात आला&period; यावेळी आमदार सर्वश्री विनय कोरे&comma; प्रवीण दटके&comma; कैलास पाटील&comma; संजय मेश्राम&comma; विलास तरे&comma; आमदार देवराव भोंगळे&comma; अमोल खताळ&comma; शांताराम मोरे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच संचालक डॉ नितीन अंबाडेकर&comma; सहसंचालक कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;