Related Posts

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ‘सुयोग’ला भेट

<p><strong>नागपूर &colon;<&sol;strong>&&num;8211&semi; विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ&period; नीलम गो-हे यांनी सुयोग निवासस्थान येथे भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रारंभी शिबीरप्रमुख प्रवीण पुरो यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉ&period; गो-हे यांचे स्वागत करण्यात आले&period; मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे&comma; सहशिबिरप्रमुख खंडुराज गायकवाड आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>विधीमंडळातील निर्णय&comma; शासनाची वाटचाल&comma; महिलांचे प्रश्न व ते सोडविण्यासाठी शासन स्तरावर होत असलेले प्रयत्न&comma; कायदे व सुव्यवस्था अशा विविध बाबींविषयी उपसभापती डॉ&period; गो-हे यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळेपणे संवाद साधला&period; यावेळी शिबिराचे सदस्य मिलींद लिमये यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ&period; गो-हे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;