Related Posts

देवलापर येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्र ला राज्यपालांची भेट 

<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंगळवार &lpar;दि&period;१०&rpar; डिसेंबर ला दुपारी गो-विज्ञान केंद्रला भेट दिली&period; स्थानिक आमदार व राज्याचे वित्तीय व नियोजन राज्यमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले&period; यावेळी गोरक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते&period; राज्यपालनी गोरक्षण केंद्राचे पहानी केली&period; त्यांनी गायीवर आधारित शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात क्रांती घडविण्याचा प्रयत्न करत आहेत&period; गो-विज्ञान पंचवटी आयुर्वेदिक गायीवर आधारित खते कीटकनाशक देशी गाईच्या जाती सुधारणे स्वावलंबन आधी विषयांवर प्रचंड त्यांचा आवड असल्याचे या विषयावर त्यांनी गोरक्षण केंद्रातील विविध विषयांवर चर्चा गोरक्षण अनुसंधान केंद्रातील पदाधिकाऱ्यांची चर्चा केली&period; यावेळी गोरक्षण अनुषंग केंद्राचे अध्यक्ष परमेश गुप्ता कार्यकारी अध्यक्ष डॉ&period; हेमंत जांभेकर&comma; उपाध्यक्ष यशवंत आर्य कार्याध्यक्ष संजय एकलपुरे सचिव सानप गुप्ता सतीश बोर डॉ&period; नंदिनी भोजराज पंकज रुदवाणी डॉक्टर मनोज तत्वादी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;