Related Posts

मजूर मिळेना! शेतशिवारात यांत्रिक पद्धतीने धान कापणी

<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> शेतमजुरांच्या टंचाईने मोठमोठे शेतकरी हातघाईस आले आहेत&period; गावात रिकामे बसतील&comma; पण शेतात राबायला कुणी तयार नाही&period; धान कापणीच्या हंगामात तर चक्क शेतकऱ्यांना कुटुंबासह राबण्याची वेळ येते&period; आता यावरही मात करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत&period; कमी वेळात आणि मोजक्या मजुरांत धान कापणी करणारे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे&period; रामटेक तालूक्यात २२ हजार हेक्टर मध्ये धान पिक घेतले जाते&period; या वर्षी पीक उत्तम आहे&period; सुदैवाने अवकाळी पाऊस आला नाही&period; परंतू धान कापणी करीता मजुराची कमी असल्याने धान कापणी करीता मजुराची वाट पाहावी लागत आहे&period; शेतकरी सहा ते सात हजार रुपये एकरी धान कापणी व बांधनी करीला देण्यास तयार आहेत&period; तरी मजुराची कमी आहे&period; मजूर मिरची तोडणीला जात असल्याने धान कसे कापावे हा मोठा प्रशन शेतकरी कड़े आहे&period; हार्वेस्टरने धान कापणी करीता एक तासाकरीता ३५०० रुपये देत आहे&period; हार्वेस्टर ने धान कापणे व धान काढने एकाच वेळेस होत आहे&period; तेच धान सरळ राईस मिल मध्ये विकल्या जात आहे&period; शेतक-यांकडे भरपूर रोजगार असून सुद्धा मजूर उपलब्ध नसल्याने शेतकरी यांत्रीकीकरना कडे वळला आहे&period; मजुराला दुप्पट मजुरी देवून सुद्धा मजूर मिळत नाही&period; अशी व्यथा लोहोंगरी येथील शेतकरी भूषण घरजाळे व नारायण घरजाळे यांनी व्यक्त केली&period; ते म्हणाले की धान कापनी साठी भंडारा&comma; चंद्रपूर येथून मजूर दरवर्षी येत होते&period; परंतू या वर्षी बाहेरील मजूर कमी आले&period;<&sol;p>&NewLine;