Related Posts

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक केळवद पोलीसांची कामगिरी

<p><strong>केळवद &colon;-<&sol;strong> केळवद पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की&comma; एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र&period; एम&period; पी&period; -२८&sol;ए&period;डी&period;-०५६० या वाहनाने पोस्टे केळवद हद्दीतील कवठा शिवारातील नाल्यातून अवैधरीत्या विनापरवाना रेती भरून येत आहे&period; अशा मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा केळवद येथील कवठा फाट्याजवळ नाकाबंदी केली असता एक महिंद्रा कपनीचा ट्रॅक्टर मिळून आला&period; महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र&period; एम पी २८ ए डी ०५६० यास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली&period; वाहन चालक आरोपी नामे अभय गोविंदा सरोदे&comma; वय २३ वर्ष&comma; रा&period; वार्ड क्र&period; ०५&comma; तेली मोहल्ला केळवद ता&period; सावनेर जि&period; नागपूर याला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले&comma; घटनास्थळाहुन पोलीसांनी पंचासमक्ष १&rpar; महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र&period; एम पी २८ ए डी ०५६० किमती ३&comma;००&comma;०००&sol;- रू&period; तसेच त्या ट्रॅक्टरला विना नंबर नसलेली ट्रॉली किंमती १&comma;००&comma;०००&sol;-रु&period; २&rpar; १ ब्रास रेती किंमती ६०००&sol;- रूपये ३&rpar; एक अॅडरॉइड मोबाईल किंमत्ती १०&comma;०००&sol;- रू&period; असा एकूण ४&comma;१६&comma;०००&sol;- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>नमुद आरोपी वाहन चालक अभय गोविंदा सरोदे&comma; वय २३ वर्ष&comma; रा&period; वार्ड क्र&period; ०५&comma; तेली मोहल्ला केळवद ता&period; सावनेर जि&period; नागपूर याच्या विरूध्द पोस्टे केळवद येथे कलम ३०३&lpar;२&rpar; भा&period;न्या&period;सं २०२३&comma; सहकलम ४८&lpar;८&rpar; महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४&comma; २१ खाण खनिज अधिनियम&comma; सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; आरोपी चालक अभय गोविंदा सरोदे यास अटक करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;