Related Posts

पुणे महानगर क्षेत्रातील मलनि:सारणाच्या 1209.08 कोटींच्या कामांना मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong> पुणे शहराचा &&num;8216&semi;अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांचा आराखडा&&num;8217&semi; तयार करावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सभा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा&colon;रण योजनांच्या 27 गावांमधील 1209&period;8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली&period; या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा &&num;8216&semi;अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा &&num;8216&semi; तयार करावा&comma; असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 13 वी सभा झाली&period; यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले&comma; प्राधिकरणाकडे अग्निशमन सेवा शुल्कापोटी शिल्लक 300 कोटी रुपयांचा निधीचा उपयोग पुणे महानगरात अग्नि प्रतिबंधक आराखड्यानुसार विविध उपाययोजनांसाठी करण्यात यावा&period; पुणे महानगरातून जाणाऱ्या नद्यांचे पुनरुज्जीवन करून नद्यांचे प्रदूषण रोखावे&period; नद्यांमधून प्रदूषित पाणी जाणार नाही&comma; याची यंत्रणांनी काळजी घ्यावी&period;<img class&equals;"alignnone wp-image-23981 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;पुणेमहानगरनियोजनसमितीच्यापाचव्यासभेचेआयोजन2&lowbar;copy&lowbar;800x457&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"457" &sol;><&sol;p>&NewLine;<p>नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डीडी या महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम सुरू करावे&period; नवले पुलाजवळ सेवा रस्ते निर्माण करून अपघात रोखण्यासाठी अन्य पर्यायांचाही उपयोग करावा&period; यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी&period; प्राधिकरणाच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषदेचा सुविधा भूखंड जिल्हा परिषदेला देण्याबाबत भूखंड विकासाची व्यवहार्यता तपासून कार्यवाही करावी&comma; असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>पुणे शहरातील माण &&num;8211&semi; हिंजवडी &&num;8211&semi; शिवाजीनगर मेट्रो लाईन तीनचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे&period; मेट्रो लाईन प्रवाशांच्या सेवेत उद्दिष्टपूर्तीनुसार येईल&comma; या अनुषंगाने कार्यवाही करावी&comma; असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>सभेस मुख्य सचिव राजेश अग्रवाल&comma; अपर मुख्य सचिव &lpar;वित्त&rpar; ओ पी गुप्ता&comma;अपर मुख्य सचिव &lpar;नगर विकास&rpar; असीम कुमार गुप्ता आदी उपस्थित होते&period; पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी बैठकीत सादरीकरण केले&period; दूरदृष्टी प्रणाली द्वारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार &comma; पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम&comma; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधील 697 महसुली गावांचा समावेश आहे&period; या गावांचे निव्वळ क्षेत्र 5 हजार 383 चौरस किलोमीटर आहे&period;<&sol;p>&NewLine;