Related Posts

शिक्षक बदली धोरणात महिलांना प्राधान्य देण्याबाबत ग्रामविकास विभागासमवेत बैठक घेणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य द्यावे&comma; विशेषतः मुलींची संख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करावी&comma; या संदर्भात ग्रामविकास विभागासोबत बैठक घेतली जाईल&comma; असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>सदस्य अरुण लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून या विषयी उपस्थित केलेल्या चर्चेत सदस्य चित्रा वाघ&comma; जयंत आसगावकर&comma; ज&period;मो&period;अभ्यंकर&comma; विक्रम काळे यांनी सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले&comma; सध्याच्या बदली धोरणात महिलांसाठी वेगळे प्राधान्य नसून दुर्धर आजार&comma; पती-पत्नी एकत्रीकरण&comma; उमेदवारांची पसंती यांसारखे घटकच लागू आहेत&period; भविष्यात मुलींच्या संख्येनुसार महिला शिक्षकांना प्राधान्य देण्याचा विचार सकारात्मकपणे केला जाईल&period; मुलींच्या सुरक्षेसाठी पोक्सो समिती&comma; युवा गट&comma; तक्रार निवारण प्रणाली तसेच इतर उपाययोजना शाळांमध्ये राबवण्यात येत आहेत&period; ज्या शाळांमध्ये महिला समुपदेशक किंवा महिला शिक्षकांची कमतरता आहे&comma; तिथे संबंधित विभागाशी चर्चा करून महिला समुपदेशकाची व्यवस्था करण्यावरही भर देण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले&comma; 2008 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत वित्त विभागाशी चर्चा केली जाईल&period; तसेच 2008 पूर्वीच्या शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान वेळेवर देण्यासाठीही विभागाला आवश्यक निर्देश देण्यात येतील&comma; असे त्यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात समग्र शिक्षा अभियान&comma; पीएमश्री शाळा व सीएमश्री शाळा उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणात शाळांची बांधकामे सुरू आहेत&period; तसेच जिल्हा नियोजन समितीद्वारेही मोठा निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;