मुंबई :- माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना 77 व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत, विनोद धोत्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.