spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गट ग्रामपंचायत नरसाळा अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी वाघ व बिबट्या पासून बचावा करिता रात्रीला घराबाहेर पडू नये – सरपंच अजाब टेकाम

किशोर साहू, मौदा ,ता. १८:- गट ग्रामपंचायत बाबदेव अंतर्गत येणाऱ्या मांगली ( चांदे) ते बाबदेव रस्त्यादरम्यान एनटीपीसी मौदा येथे जाणाऱ्या नरसाळा येथील कामगारांना व काही मजूर वर्गांना वाघ दिसल्याने, वाघ व बिबट्या पासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचे जनावरे शेतात मोकळ्या जागेत बांधू नये व गट ग्रामपंचायत नरसाळा अंतर्गत येणाऱ्या नरसाळा, कोपरा, कुंभापूर, शिंगोरी येथील नागरिकांनी रात्रीला घराबाहेर पडू नये असे आव्हान गाव दवंडीच्या माध्यमातून गट ग्रामपंचायत नरसाळा सरपंच अजाब टेकाम व सचिव श्रद्धा सपाटे यांनी केले आहे.

Popular Articles