spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धान खरेदीकरिता शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2026 पर्यत

– ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी करावी.

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2025-26 मधील धान खरेदीकरीता शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु सदर कालावधीत ऑनलाईन शेतकरी नोंदणी पुरेशी न झाल्यामुळे शासनाकडून दि. 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान विक्रीकरीता नजिकच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर जाऊन दि. 31 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी करावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे असे आवाहन सावन कुमार जिल्हाधिकारी, भंडारा व सुधीर एस. पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी केलेले आहे.

Popular Articles