spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूर :- आज नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.

बिदरी यांनी प्रभाग क्रमांक 14 करिता रविनगर भागातील दादाजी धुनीवाले शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. डॉ. इटनकर यांनी प्रभाग क्रमांक 14 करिता पत्नी डॉ. शालिनी इटनकर यांच्यासह रविनगर भागातील सराव प्रशिक्षण संस्थेच्या आदर्श मतदान केंद्रावर मतदान केले.

Popular Articles