spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोहलगाव ते धापेपवुनी टी पॉइंट रोड निष्कृष्ट दर्जाचे

यासीन शेख, गोंदिया :- अर्जुनी मोर नवेगाव बांध केंद्र सरकारकडून एम एस आय डी सी यांचेमार्फत हॅम टू द्या कंपनीला गोठणगाव ते कोहलगाव रस्ता बांधकामाचे कंत्राट असून या कंपनीत कोट्यावधी रुपयाचे काम दिले असून हा रोड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत उप अभियंता कार्यालय अर्जुनी मोर असून या कार्यालयास रोड बांधकामाबद्दल कसलेले ही माहिती नसल्याचे सांगत आहेत व होत असलेले रोडाचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप कोहल गाव येथील सरपंच बळीराम टेंभुर्णे यांनी लावले आहे काम करीत असताना तंत्र दादाने कोहलगाव येथील बोर्डाच्या दोन्ही कडील नाली बांधकाम करताना ग्रामपंचायतच्या नळ योजनेचे पाईप तोडल्याने गेल्या जुलै ऑगस्ट महिन्यापासून गावातील पाण्याची पिण्याच्या समस्या निर्माण झाली आहे फुटलेल्या पाईप काढून निष्कृष्ट दर्जाचे पाईप लावल्याने अनेक ठिकठिकाणी पाणी लिकेज होऊन पाणीपुरवठा गावात होऊ शकत नाही सरपंच यांनी हे तुटलेले पाईप काढून त्या ठिकाणी उच्च दर्जाचे प्लास्टो कंपनीचे टाकून आपल्यालाच आपल्याला हे काम करावे लागते अशी खंत व्यक्त केली त्याजवळ बांधकाम करणाऱ्या कंपनीवर राजकीय यंत्राचे नियंत्रण नसल्याने आपल्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत कोळगाव ते नवेगाव टी पॉईंट रस्ता पाच महिन्यापासून खोदून ठेवला आहे त्यामुळे रहदारी करणाऱ्या कमालीच्या त्रास सहन करावा लागत आहे ही कंपनी प्रशासकीयअधिकारी व लोकप्रतिनिधी यांनाही जुमानत नसल्याचे सरपंच यांचे म्हणणे आहे हे दात कोणाला मागावी. ही एक शोकांतिका आहे.

Popular Articles