spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संत सेवालाल महाराज यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :-  संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजू सिंग पवार यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

यावेळी आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles