spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गांगणेर येथे शिवाजी महाराज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरी

किशोर साहू, मौदा :- गांगणेर येथील शिवाजी महाराज मंडळातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून व जय भवानी, जय शिवाजी चा जयघोष करून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी मोतीराम घरजाळे उपसरपंच गागंनेर (हिवरा), प्रदीप राऊत माजी सरपंच, उमेश राऊत गट ग्राम पंचायत सदस्य, ज्ञानेश्वर राऊत माजी उपसरपंच व शिवाजी महाराज मंडळाचे समस्त पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.