spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कॅनेडाचे पंतप्रधान व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत

मुंबई :- कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी व त्यांच्या पत्नी डायना फॉक्स आणि त्यांचे शिष्टमंडळ २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.

हॉटेल ताज पॅलेस, कुलाबा या ठिकाणी त्यांच्या स्वागतप्रित्यर्थ महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा पंतप्रधान कार्नी आणि त्यांच्या पत्नी यांनी आस्वाद घेतला. कलाकारांनी सादर केलेल्या कलाप्रकाराचे त्यांनी कौतुक केले.

Popular Articles