spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामटेक समर्थ प्राथमिक शाळेला, ३ लाखांचे बक्षीस

– समर्थ प्राथमिक शाळा तालुक्यात प्रथम 

– मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२

सचिन चौरसिया, प्रतिनीधी रामटेक:- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ ( सन २०२४ – २५) उपक्रमात समर्थ प्राथमिक शाळा, रामटेकने डोक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तालुक्यातील पटगोवारी जिल्हा परिषद शाळेत येथे बक्षीस वितरण पार पडला. मुख्याध्यापिका, श्री समर्थ शिक्षण मंडळाचे पदाधिकारी शिक्षक शिक्षिकांचा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भुयार यांचे हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. याप्रसंगी श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर, सचिव ऋषिकेश किंमतकर, मीनाक्षी प्रसाद किंमतकर, जिल्हा परिषद नागपूर गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे, पंचायत समिती रामटेक, गटशिक्षणाधिकारी कोडापे, पंचायत समिती पारशिवनी गट विस्तार अधिकारी नंदेश्वर, मुख्याध्यापिका कविता जौंजाळ, सहाय्यक शिक्षक रवी मथुरे, ओमेश्वरी लिमजे, अश्विनी पदम, प्रियंका चौरे, अनुराधा भुते तथा इतर सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.

Popular Articles