spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निसतखेडा येथे होलीका दहनासाठी शेतातील धुऱ्यावरील तनाचा उपयोग

किशोर साहू, मौदा :- होलीका दहनासाठी वृक्षतोड करून लाकूड जाळून पर्यावरणाच्या ऱ्हास करण्याऐवजी शेतातील पिकांमधील व धुर्यांवरील नकोसा असलेला तन कापून त्याला होलीका दहनाच्या दिवशी जाळून, निसतखेडा येथील नागरिकांनी समाजासमोर एक चांगला संदेश दिलेला आहे. नकोसे असलेले किंवा वाईट असलेले जाळून म्हणजेच सोडून देऊन किंवा त्यागून त्या ऐवजी चांगले असलेले रुजवावे, स्वीकारावे असा संदेश जणू ते समाजासमोर देत आहेत.

Popular Articles