यवतमाळ :- छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper. For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.