spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles