spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर जिल्ह्यातील सर्व कृषि व्रिकेत्यांचा सोमवारी 30 जून रोजी एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय.

नागपूर 27 : नागपूर डिस्ट्रिक्ट ॲग्रो डीलर असोसिएशनच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील सर्व कृषि व्रिकेत्यांचा सोमवार दिनांक 30 जून रोजी एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय:
नागपूर डिस्ट्रिक्ट ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने आज दिनांक २५ जून रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मंचावरील उपस्थित अध्यक्ष अभिजीत काशीकर, सचिव डॉ . विजय चांडक, कोषाध्यक्ष विजय लोहिया, आणि उपाध्यक्ष नितीन भोयर तसेच मनोज निकम यावेळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.